Namdev Gharal
निआ शर्माने व्हाईट इंडो-वेस्टर्न स्टाइलचा पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत.
या ड्रेसवर संपूर्ण सिल्वर सिक्विन आणि थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आहे. फुलांचे नाजूक डिझाइन निआच्या सौंदर्यात आणखी भर टाकते.
पारदर्शक कपड्यांमध्येही सौंदर्य कसे खुलवावे याचा उत्तम नमुना निआ शर्माने सादर केला आहे
न्यूड लिपस्टिक, स्मोकी आयशॅडो आणि हायलाईटेड चीक्स अशा प्रकारचा मेकअप निआने केला आहे.
निआ एक स्टायलिश आणि बिनधास्त, स्पष्टवक्ती अभिनेत्री आहे, अभिनेत्रीबरोबर ती सोशल मिडीया सेन्सेशनही आहे
इन्स्टावर ती सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती फॅशन, फिटनेस आणि लाईफस्टाइल पोस्ट शेअर करते.
तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून कंमेटचा पाऊस पडत असतो.
टेलिव्हिजन व वेब सिरीजमधील विविधांगी भूमिकांसाठी ओळखली जाते.
निआ मूळची दिल्लीची असून 2010 मध्ये काली – एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिने मालिका विश्वात पाऊल टाकले
एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा , नागिन 4 या तिच्या काही लोकप्रिय मालिका आहेत