लाल छड़ी मैदान खड़ी... लाल साडीत मानसी नाईक बनली लवंगी मिरची

मोहन कारंडे

आता देखील तिने नवीन फोटो शेअर केले आहेत

मानसीने लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे

साडीतील लुकवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव 

मराठी चित्रपटांतील उत्कृष्ट अभिनयामुळे मानसीला व्यापक लोकप्रियता मिळाली आहे