ऑगस्टमध्ये 'हे' स्मार्टफोन होणार लॉन्च; खास गेमिंगसह असणार भन्नाट फीचर्स!

अमृता चौगुले

OnePlus Nord CE 3 5G हा  8 GB RAM / 128 GB Internal बेस व्हेरिएंट असून Aqua Surge, Gray Shimmer कलरमध्ये उपलब्ध आहे असे कंपनीने सांगितले. 

vivo Y78 Plus यामध्ये 8 GB RAM / 128 GB Internal बेस व्हेरिएंट आहे. जो Azure, Warm Sun Gold, Moon Shadow कलरमध्ये उपलब्ध असेल.  

Infinix GT 10 Pro त्याच्या अनोख्या, डिझाइनसह भारतात दाखल होणार. खास गेमिंगसाठी हा फोन तयार करण्यात आला आहे.