उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी 'AHA'चा इशारा, 'या' सवयीपासून दूर राहण्‍याची सूचना!

पुढारी वृत्तसेवा

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होण्यासाठीचा एक धोक्याचा घटक आहे.

canva

आधुनिक जीवनशैलीतील उच्‍च रक्‍तदाबाचा त्रास असणार्‍यांची संख्‍या वाढत आहे.

canva

उच्‍च रक्‍तदाबाचा त्रास असणार्‍यांसाठी अमेरिकन हार्ट असोसिएशनने (AHA) नवीन सूचना जारी केल्‍या आहेत.

रक्तदाबाच्या श्रेणींमध्ये बदल झालेला नाही; परंतु उपचार कधी घ्यावेत यात बदल झाला आहे.

canva

'एएचए'च्‍या मुख्‍य शिफारशीनुसार, प्रौढांनी १३०/८० मिमी एचजी (mm HG) पेक्षा कमी रक्तदाब राखला पाहिजे.

canva

मद्यपानापासून दूर राहावे अशी सूचनाही करण्‍यात आली आहे. मद्यपान पूर्णपणे बंद केल्यास रक्तदाबावर सर्वात अनुकूल परिणाम होऊ शकतो.

canva

आहारातील मिठाचे सेवन मर्यादित ठेवणे हे हायपरटेन्शन प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

canva

वाढते वजन कमी करण्‍यासाठी जीवनशैलीत महत्त्‍वाचे बदल करावेत, अशी सूचना करण्‍यात आली आहे.

canva

गरोदरपणात रक्तदाबाकडे अधिक लक्ष देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

canva

पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रक्तदाब १४० मिमी एचजी पेक्षा जास्त होता. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रक्तदाब मर्यादा १३०-१३९ मिमी एचजी (टप्पा १ हायपरटेन्शन) करण्यात आली आहे.

canva
येथे क्‍लिक करा.