क्रूक या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.नेहाला राजकीय वारसा आहे. तिचे वडील अजित शर्मा बिहारमधील भागलपुरमधून राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत.अर्थात वडिलांच्या राजकीय प्रचारात स्टार प्रचारक म्हणून तिचा सक्रिय सहभाग असतो.एका मुलाखतीदरम्यान तिने व्यक्त केले होते की मला कोणी जास्त सिनेमे ऑफर करत नाही.दरम्यान नेहा एका क्रोएशियन फुटबॉलरला डेट करत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत