पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री नेहा पेंडसेने नवीन फोटोशूट केले असून, गडद पिवळा (ब्राइट येलो) रंगातील या साडीमध्ये नेहाचा जलवा दिसून येत आहे
पिवळ्या रंगाची फुलांची प्रिंट असलेली पारंपरिक भारतीय साडीत अत्यंत आकर्षक दिसत आहे
सध्या नेहाने वयाची चाळीशी गाठली असली तरी तिने वय हा केवळ एक आकडा आहे हे सिद्ध केले आहे
या साडीवरील ब्लाउज स्लीवलेस, साडीला मॅचिंग फ्लोरल डिझाइनचा असून क्लासिक लूक देतो
नेहाचे हे फोटोशूट पारंपरिक आणि मॉडर्न लुक यांचा सुरेख मिलाफ असल्याचे दिसून येते
निसर्गसौंदर्य आणि प्राणीप्रेम दाखवणारे पांढऱ्या घोडा व पिवळ्या साडीतील नेहाच हे फोटोशूट मनमोहक झाले आहे
ग्लॅमरस व सौंदर्यदर्शक, पारंपरिक कपड्यांमधून आधुनिक भावनांची अभिव्यक्ती दाखणारे हे फोटो आहेत.
समुद्रकिनाऱ्यावरची वाळू , मागे निळेशार ढगाळ आकाश या पार्श्वभूमीवर नेहा सौंदर्य अधिकच खूलते