व्वा! नेहा पेंडसेचा ग्लॅमरस लुक

अमृता चौगुले

नेहाची ओळख झी मराठीच्या भाग्यलक्ष्मी मालिकेतून सर्वांना झाली.  

तिने हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये काम केले  

तिने गॅलरीमध्ये पर्स घेवून फोटोशुट केले 

अभिनेत्री तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसते.