नेहा खानची स्टाईल अन्‌ फॅशन पाहून मनामधे भरते...

अमृता चौगुले

नेहा ब्‍लॅक शॉर्ट मध्ये हॉट दिसत आहे.

नेहा दररोज स्टायलिश आणि फॅशनेबल दिसते

नेहा काही मराठी चित्रपट पाहते, असे तिने सांगितले.

नेहाला तिच्या नृत्यकौशल्याबद्दल उत्तम प्रतिसाद मिळत आहे.