Neha Dhupia : नेहाचा गोल्डन गाऊनमधील दिलखेच किलर अंदाज

अमृता चौगुले

या फोटोत नेहाने ग्लोईंग मेकअप केला आहे. यासोबतच हेव्ही नेकपीस घालून सिजलिंग पोज दिली आहे. 

स्टाईलमध्ये ती कोणाच्याही मागे नाही आणि गोल्डन गाऊनमध्ये तिने सर्वत्र आपली जादू विखुरली आहे 

तिने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, गोल्डन गाऊन मध्ये तिचा हॉट दिलखेच अंदाज बघत रहावा असा आहे.  

नेहा अत्यंत स्टाईलिश अभिनेत्री असून आपल्या सेन्सेबल फॅशनसह आपल्या सौदर्याने चाहत्यांना मोहित करते. 

नेहा धुपिया चित्रपटांपेक्षा आपल्या लूकला घेऊन अधिक चर्चेत असते.

नेहा चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप ॲक्टीव्ह असते

नेहा नेहमी स्टाईलिश आणि हॉट कपड्यांवरील फोटो इन्स्टावर शेअर करुन चाहत्यांचा पारा वाढवते 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here