निम पावडर मुरुम, पुरळ आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करते..त्वचेवरील जळजळ, खाज आणि संसर्ग कमी करते..त्वचेला नैसर्गिक चमक आणि तजेला देते..केसांमधील कोंडा आणि टाळूची खाज कमी करते..केसांच्या मुळांना पोषण देऊन केस मजबूत बनवते..रक्त शुद्धीकरणास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते..रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारांपासून संरक्षण करते..पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास सहाय्यक ठरू शकते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...