Navratri 2025: देवीच्या तुळजाभवानी रूपात दिसली अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे

अमृता चौगुले

सध्या सगळीकडे नवरात्रीची धूम आहे

या नऊ दिवसांत प्रत्येकजण आपापल्या परीने देवीच्या आराधनेत मग्न असतो

अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेनेही हटके पद्धतीने देवीच्या चरणी आपली सेवा रुजू केली आहे.

भाग्यश्रीने देवी तुळजाभवानीचा गेट अप केला आहे

लाल साडी आणि मळवट भरलेली भाग्यश्री कमाल सुंदर दिसते आहे

भाग्यश्रीने अनेक मालिका आणि सिनेमातून अभिनयाची छाप सोडली आहे

यापैकी कुंकू, टिकली आणि टॅटू, फुलाला सुगंध मातीचा, रमा राघव या मालिकेत ती दिसली होती.

याशिवाय तिने तानाजी: द अनसंग वॉरियर मालिकेत या सिनेमात सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती

तिच्या या देवीच्या लूकचे चाहते कौतुक करत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.