Natural glowing skin tips: रोज चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास काय होते?

पुढारी वृत्तसेवा

त्वचा निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही बर्फाने मसाज करू शकता.

दररोज चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्याची सूज कमी होण्यास मदत होते.

रोज चेहऱ्यावर बर्फाची मालिश केल्याने त्वचेमध्ये 'कोलाजन'चे उत्पादन वाढते. यामुळे त्वचा तरुण आणि तजेलदार दिसू लागते.

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावल्यास तुमचा मेकअप जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते.

दररोज चेहऱ्यावर बर्फाची मालिश केल्याने त्वचा अधिक चमकदार बनते.

चेहऱ्यावर बर्फाचा मसाज केल्याने हे सर्व फायदे मिळतात.

ही माहिती फक्त सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. अधिक किंवा सविस्तर माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.