नागा-शोभिता आज ४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत .रिपोर्टनुसार, तब्बल ८ तास हा सोहळा होणार आहे (बहिण सामंतासोबत शोभिता).नागा चैतन्य लग्नात पंचा परिधान करणार आहे .तर शोभिता धुलिपाला पारंपरिक रेशमी साडी परिधान करेल.नागा हा आजोबा नागेश्वर राव यांच्या क्लासिक शैलीशी प्रेरित पंचा परिधान करेल .तर शोभिता सोन्याची जरी वर्क कांजीवरम सिल्क साडी नेसेल .आंध्र प्रदेशातील पोंडुरुतील हँडमेड पांढरी साडी देखील निवडण्यात आलीय .रिपोर्टनुसार, चिरंजीवी, राम चरण, महेश बाबू, ज्यु. एनटीआर, राणा दग्गुबाती उपस्थित राहतील.नयनतारा, अल्लू अर्जुन, एसएस राजामौली, प्रभास, पीव्ही सिंधु देखील हजर राहतील