Christmas Celebration : सेलिब्रिटींच्या धमाल सेलिब्रेशनचे फोटो जरूर पाहा

पुढारी वृत्तसेवा

आज जगभरात ख्रिसमसची धूम आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.

या सगळ्यात सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील त्यांनीही आपल्या कुटुंबासहित सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

सोनम कपूरने मुलगा वायु आणि पती आनंदसह ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

सोनाक्षी सिन्हाने पतीसोबत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pudhari

कपूर कुटुंबीयही ख्रिसमससाठी एकत्र आले आहेत