Multani Mitti : मुलतानी माती लावताना 'या' गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे

अंजली राऊत

त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो

त्वचा चमकदार आणि सतेज करण्यासाठी मुलतानी माती हा नॅचरल उपाय आहे

मुलतानी माती 80 टक्के सुकल्यावर धुवून काढावी

त्वचा ड्राय आणि संवेदनशील असेल तर मुलतानी मातीचा वापर करू नका

मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते.

मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरील जास्तीचे ऑइल आणि धूळ-मातीही साफ होते

मुलतानी मातीमुळे त्वचेचं तेज वाढतं आणि चेहरा उजळ दिसतो

मुलतानी मातीमुळे ब्लॅकहेड्स, डागही दूर होऊ शकतात

मुलतानी मातीमुळे त्वचेला थंडावा आणि आराम मिळून ताजेतवाने वाटते