मराठी अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्यात..तिने आभाळमाया ते ठिपक्यांची रांगोळीपर्यंत अनेक मालिकेमध्ये अभिनय साकारलाय..मुग्धाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने रेड आणि यलो साडीतील फोटो शेअर केले आहेत. .रेड साडीवर तिने गळ्यात हार, इअररिग्स, केसांचा अंबाडा त्यावर गजरा घातला आहे. .व्हाईट फुलांची डिझाईन असेलल्या यलो साडीवर तिने ग्रीन कलरचे सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे..हिरवीगार झाडे असणाऱ्या ठिकाणी आणि भिंतीजवळ उभारून तिने फोटोला हॉट पोझ दिलीय.