MS Dhoni Birthday : पाहूयात धोनी आणि गंभीर यांच्यात कोण आहेत वरचढ

Shambhuraj Pachindre

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांचे करियर शानदार राहिले

धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने वन-डे वर्ल्डकप जिंकला होता. या स्पर्धेत गंभीरने महत्वाची खेळी केली.

धोनीने ९० कसोटी, ३५० वन-डे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत.

कसोटीमध्ये धोनीने ४८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतक आणि एक द्विशतक झळकावले आहे.

वन-डेमध्ये धोनीने १०७७३ धावा केल्या आहेत. यामध्ये धोनीने ६ शतक केले आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये १६१७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ अर्धशतक के़ले आहेत.

गौतम गंभीरने ५८ कसोटी, १४७ वन-डे तर ३७ टी- २०  सामने खेळले आहेत.

कसोटीमध्ये गंभीरने ४१५४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ९ शतक आणि १ द्विशतक केले आहे.

वन-डेमध्ये त्याने ५२३८ धावा केल्या आहेत. तर ११ शतके झळकवली आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये गंभीरने ९३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ९ अर्धशतके झळकावली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here