अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पतीसोबत व्हेकेशनवर, समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पाहा

स्वालिया न. शिकलगार

फर्जंद, मोकळा श्वास, कुंकू, कट्यार काळजात घुसली, शिकारी, नटसम्राट यातून ती लोकप्रिय ठरली

तिने अग्निहोत्र या मालिकेत देखील काम केले होते

आता मृण्मयीने लेटेस्ट फोटो इन्स्टावर अपलोड केले आहेत

या फोटोंमध्ये ती एका समुद्रकिनारी असल्याचे दिसत आहे

तिने सेल्फी आणि समुद्राचे फोटोदेखील इन्स्टाला शेअर केले आहेत