मृण्मयीने मोकळा श्वास, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली यासारखे चित्रपट केले आहेत .कुंकू, अग्निहोत्र, शाब्बास सुनबाई यासारख्या मालिकांमध्ये तिने काम केलंय .मृण्मयीची बहिण गौतमीदेखील अभिनेत्री आहे .महाराष्ट्र शाहीर चित्रपटात मृण्मयी लता मंगेशकर यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती .आता युएसएमधून मृण्मयीने काही फोटो शेअर केले आहेत. .या फोटोंमध्ये Golden gate bridge! Golden hour! अशी कॅप्शन लिहिलीय.Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.