Mrunal Thakur : स्माईल व स्टाईलने मृणाल बनली युवाओं के दिल की धडकन!

backup backup

सीता राममच्या यशानंतर मृणाल ठाकूर हीने आपली फीस वाढवली आहे

तीने मानधनात तब्बल 135 टक्के वाढ केली आहे, आता ती एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेणार आहे

लस्ट स्टोरीज 2 मध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले

लस्ट स्टोरीज 2 नंतर तिचा फॅन फोलोविंगही खूप वाढला आहे

ती लवकरच दाक्षिणात्य स्टार विजयदेवर कोंडा यांच्या येत्या चित्रपटात दिसणार आहे