मृणाल ठाकूरने प्रिंट-ऑन-प्रिंट्स लुक दिला..

अमृता चौगुले

तीने प्रिंट-ऑन-प्रिंट लुकमध्ये मॅचिंग स्कर्टसह निळा आणि हिरवा टॉप घातला आहे

ती या क्षणी फॅशनमधील ‘Top’ गर्ल आहे

मृणालचे फोटो पाहून नेटिझन्सना वेड लागले आहे.

तिचे मोकळे केस आणि अदाने घायाळ केले

मॅक्सी स्कर्ट आणि जॅकेट कॉम्बोने चाहत्‍यांना  थक्क केले

तीने गाडीतून उतरताना पोझ दिली

दोघींनी मिळून कारमध्ये फोटोशुट केले