मौनी अजुनही युरोपच्या आठवणीत, थ्रोबॅक फोटोज केले शेअर

स्वालिया न. शिकलगार

सध्या मौनीने इन्स्टाग्रामवर काही थ्रोबॅक फोटोज अपलोड केले आहेत

या फोटोंमध्ये मौनीने नदीकिनारी बसलेला फोटो शेअर केलाय

मौनीने ब्लू प्रिंटेड ब्रालेट आणि थाय-हाय स्लिट स्कर्ट परिधान केलेला दिसतो

समुद्र किनारी ती मस्ती करताना करतानाही दिसते

हे फोटो युरोप टूरचे आहेत, जे तिने पुन्हा शेअर केले आहेत

मौनीने हे फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर केले आहेत

या फोटोंना कॅप्शन दिलीय- सेटवर असे भरदिवसा स्वप्ने पाहणे...थ्रोबॅक

सोशल मीडियावर मौनीचे लाखो फॅन्स आहेत

युरोपची टूर एन्जॉय करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत