मौनी रॉय हे नाव मालिकांच्या चाहत्यांना जरूर माहिती असणार.क्यो की सास भी कभी बहू थी या मालिकेतून मौनीने करियरची सुरुवात केली.सतीच्या भूमिकेतील तिचा अभिनय आबालवृद्धाना आवडला.यानंतर ती दिसली सुपरहिट नागीन फ्रँचाईजीमधून.नुकतेच तिने काही लाल साडीतील फोटो शेयर केले आहे.अर्थातच यात ती कमालीची सुंदर दिसते आहे..हेवी इयररिंग्जसोबत तिने वेल मॅच केले आहेत.ब्लाऊज फुल स्लीव्ह्जचे असले तरी गोल्डन बांगड्या त्याला चार चाँद लावत आहेत..तिचा हा लूक तुम्ही कोणत्याही फेस्टिव्हलला कॅरी करू शकता