Mouni Roy | डीप ब्रालेट अन् ब्राऊन कोट, मौनीचा अंदाज लयभारी

स्वालिया न. शिकलगार

थ्री-पीसमध्ये मौनी रॉयने फोटोशूट केले आहे

instagram

ब्रालेट, पँट आणि ब्राऊन लॉन्ग स्कर्टमध्ये मौनीचे हे फोटो व्हायरल होत आहेत

instagram

डीपनेक ब्रालेटमुळे तिचा हॉट लूक दिसत आहे

instagram

साडी असो वेस्टर्न लूकमध्ये मौनी खूप सुंदर दिसते

instagram

या फोटोंमध्ये तिचा कूल लूक दिसतो आहे

instagram

मौनीने ब्राऊन लिपस्टिक लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

instagram

तिने काही फोटोदेखील शेअर केले होते

instagram

मौनीने लंडन फॅशन वीकमध्ये रेकॉर्ड केलं

instagram

beautiful evening..British Museum..अशी कॅप्शनही तिने फोटोंना लिहिलीय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram