रणजित गायकवाड
DC vs GT सामन्यात शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या तडाख्यात दिल्ली कॅपिटल्स संघ भुईसपाट झाला.
दोन्ही खेळाडूंनी गुजरातला पॉईंट टेबलमध्ये टॉपवर पोहचवले. तसेच IPLमध्ये भारतीय फलंदाजांच्या भागिदारीचा विक्रम मोडीत काढला.virat kohli devdutt padikkal
चला तर भारतीय खेळाडूंच्या सर्वोच्च भागिदारी बद्दल जाणून घेऊया
गुजरातच्या शुभमन गिल-साई सुदर्शन या जोडीने IPL 2025 हंगामात आतापर्यंत 839 धावा जमा केल्या आहेत.
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 2021 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 744 धावा केल्या होत्या.
मयंक अग्रवाल-केएल राहुल या जोडीने 2020 च्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना 671 धावा केल्या.
मयंक अग्रवाल-केएल राहुल या जोडीने 2021 च्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना 602 धावा केल्या.
विराट कोहली-देवदत्त पड्डीकल या जोडीने 2021 च्या हंगामात RCB कडून खेळताना 601 धावा केल्या.