रणजित गायकवाड
झहीर खान 227 डावात 43 वेळा शून्यावर झाला आहे. या यादीत तो अव्वलस्थानी आहे.
त्याच्यानंतर इशांत शर्माचा नंबर लागतो. तो 173 डावात 40 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
या यादीत विराट कोहली तिस-या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाचा हा ‘रन मशिन’ 617 डावात 38 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
284 डावात 37 वेळा शून्यावर बाद
106 डावात 35 वेळा शून्यावर बाद
307 डावात 35 वेळा शून्यावर बाद
532 डावात 34 वेळा शून्यावर बाद
782 डावात 34 वेळा शून्यावर बाद