Namdev Gharal
1. IMDb दरवर्षी जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची लिस्ट जाहीर करते यामध्ये प्रथम स्थानी आहे Margot Robbie मार्गोट एलिस रॉबी ही ऑस्ट्रेलियन अभिनेत्री असून, बार्बी, Suicide Squad या चित्रपटातून तिने छाप सोडली आहे.
2. Shailene Woodley ही अमेरिकन अभिनेत्री शैलीन वुडलीचा जन्म कॅलिफोर्नियात झाला वुडली चार वर्षांची असताना तिने व्यावसायिक मॉडेलिंग सुरू केले. द फॉलआऊट सारख्या चित्रपटातील ती दिसली आहे.
3. Dilraba Dilmurat दिलराबा दिलमूर्ट ही चिनी अभिनेत्री असून शिनजियांग येथील आहे. ती एक अभिनेत्री आहे, जी 'थ्री लाइव्ह्स थ्री वर्ल्ड्स, टेन माइल्स ऑफ पीच ब्लॉसम' (२०१७) या चित्रपटातील कामांसाठी ओळखली जाते.
4. Nancy McDonie नॅन्सी मॅकडोनी ही दक्षिण कोरीअन अभिनेत्री आहे 'परफेक्ट गर्ल', 'डे जंग-ग्यूम इज वॉचिंग' (२०१८) आणि 'मोमोलँड: जॅन! कूंग! क्वांग!' (२०१६) यांसारख्या कामांसाठी ओळखली जाते.
5. Kriti Sanonकृती सेनन ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती भारतीय अभिनेत्री आहे, बॉलिवूडमधील सध्या सुपरस्टार असलेल्या क्रितीचे फॅन फॉलोईंग जगभरात आहे. सौदर्यासह ती जिनीअसदखील आहे मिमी सारख्या चित्रपटातील तिचा अभिनय अनेकांना भावला.
6. Hania Aamir हानिया आमिर ही एक प्रतिभावान पाकिस्तानी अभिनेत्री आहे, जी पंजाबी आणि उर्दू दूरचित्रवाणी आणि चित्रपटांमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते. हानियाने २०१६ मध्ये मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले.
7. Ana de Armas ॲना डी अर्मासचा जन्म क्युबामध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षी 'व्हर्जिन रोझ' (२००६) या चित्रपटाने कारकिर्दी सुरु केली. सध्या टॉम क्रुझ सोबतच्या रिलेशनमुळे ॲना जगभरातील मिडीयात चर्चेचा विषय ठरली आहे.
8. Emma Watson एम्मा वॉटसनचा ही मुळची ब्रिटीश आहे. हॅरी पॉटर मध्ये तिने बालकलाकार म्हणून कामास सुरवात केली. ब्युटी ॲन्ड द बिस्ट सारख्या चित्रपटाने तिची अभिनेत्री म्हणून ओळख ठळक केली.
9. Amber Heard अँबर लॉरा हर्ड ही अमेरिकन अभिनेत्री आहे. पायरेटस् ऑफ कॅरीबीयन फेम जॉनी डेपबरोबर तिचे लग्न झाले होते. या दोघांचा घटस्फोट जगभरातील मिडीयाचा चर्चेचा विषय ठरला.
10. Hande Erçel हँडे एर्सेल ही एक नामांकित अभिनेत्री आहे, जी मुळची तुर्कीश आहे जी 'द डॉटर्स ऑफ द सन' (२०१५), ''हल्का' (२०१९), भूमिकांसाठी ओळखली जाते. ती सर्वात सुंदर अभिनेत्रीमध्ये 10 व्या क्रमांकावर आली आहे.