मोनालिसाचा साडीतील हॉटनेसच्या छटा पाहून चाहत्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला

अमृता चौगुले

मोनालिसाने फोटो टीव्ही शोच्या सेटवरून शेअर केले आहेत.  

तिचे साडीतील फोटो पाहून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे

ती लाल साडीत अप्सरा दिसत आहे  

तिना पाहिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढले असे एका चाहत्‍याने म्‍हटले