श्रद्धा तूझे चिल व्हायब्सचे वेड लागले!

अमृता चौगुले

मॉडेल-अभिनेत्री श्रद्धा दास तिच्या उत्कृष्ट पोशाख निवडीसाठी ओळखली जाते.  

तिने चाहत्यांना वेड लावले.  

तिने एका बानकनीत फोटोशुट केले

बॉडी-हगिंग ड्रेसमध्ये श्रद्धाने तिची जबरदस्त फिगर दाखवली.

तिने  क्लिकसाठी अप्रतिम पोझ दिली.

अभिनेत्रीने कमीतकमी मेकअप करण्याचा पर्याय निवडला आहे

पांढरे कपडे आणि मोकळे केस यामध्ये ती छान दिसत आहे.