अभिनेत्री मिताली मयेकर 'फसक्लास दाभाडे' च्या ट्रेलर लॉन्चवेळी दिमाखात दिसली.. मितालीने ऑफ शोल्डर टॉपवर तिने केसरी रंगाचा लेंहगा परिधान केला आहे..केसांची स्टाईल, मोहक हास्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय..पैठणी साडीच्या पदराची डिझाईन असलेला तिचा टॉप सुंदर दिसतोय.