Mitali Mayekar : केसांत गुलाब अन् लाजवंती... मराठमोळ्या अंदाजात मिताली

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री मिताली मयेकरचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला.

Mitali Mayekar | Mitali Mayekar instagram

मितालीने व्हाईट रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.

Mitali Mayekar | Mitali Mayekar instagram

साडीला डिझाईन असलेली सोनेरी रंगाची किनार आहे.

Mitali Mayekar | Mitali Mayekar instagram

मितालीने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे.

Mitali Mayekar | Mitali Mayekar instagram

गळ्यात चोकर, बांगड्या आणि कानातल्या ईअररिग्सने तिच्या सौंदर्यांत भर पडली.

Mitali Mayekar | Mitali Mayekar instagram
काय बाई सांगू कसं गं सांगू... सॅटिन ब्ल्यू साडीत प्राजक्ताचं खुललं मोहक रूप