रेचल गुप्ता 'मिस ग्रँड इंटरनॅशनल' मिळवणारी पहिली भारतीय सुंदरी

स्वालिया न. शिकलगार

रेचल गुप्ता 'मिस ग्रँड इंटरनॅशनल' मिळवणारी पहिली भारतीय सुंदरी ठरलीय

instagram

रेचलने फायनलमध्ये फिलिपिन्सच्या सुंदरीला मागे टाकले

instagram

ती पंजाबमधील जालंधर येथील राहणारी आहे

instagram

हा किताब मिळवणारी एशियाची तिसरी सुंदरी ती बनली आहे

instagram

या स्पर्धेआधी तिने पॅरिसमध्ये सुपर टॅलेंट ऑफ द वर्ल्डचा ॲवॉर्ड मिळवला आहे

instagram

या स्पर्धेत ६० देशांच्या ६० सुंदरींनी भाग घेतला होता

instagram

याआधी सुपर टॅलेंट ऑफ द वर्ल्डचा किताब दिग्गज अभिनेत्री जीनत अमान यांना मिळाला होता

instagram

१९७० रोजी जीनत यांना हा ॲवॉर्ड मिळाला होता

instagram

त्यानंतर रेचलला हा ॲवॉर्ड मिळाला आहे

instagram

आधी तिने मिस ग्रँड इंडिया २०२४ चा किताब आपल्या नावे केला होता

instagram

आता मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ मध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले

instagram

रचेलला इन्स्टाग्रामवर १ मिलियनहून अधिक फॅन्स फॉलो करतात

instagram

तिला ब्युटी विथ पर्पज बेस्ट नॅशनल कॉस्ट्यूम ॲवॉर्ड मिळाला आहे

instagram

तिने रँप वॉकमध्ये बेस्ट मॉडल ॲवॉर्ड देखील मिळवला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram