बिग बॉस सीझन ३ मध्ये मीरा जगन्नाथ दिसली होती.तिने अनेक वेबसीरीज आणि मालिकांमध्ये काम केलं आहे .माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत तिने संध्या ही भूमिका साकारली होती .हिच मालिका तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरली होती.पुढे तिला येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका मिळाली .या मालिकेतील तिची मोमो ही विनोदी भूमिका गाजली .मीराला वाचनाची आवड आहे. तिला मांसाहार आवडतो. .जर मीरा अभिनेत्री बनली नसती तर ती योगा टीचर झाली असती .Apurva Nemlekar | 'चुडी पेहनी हैं आज भी तेरे इंतजार में...' अपूर्वाचा मनमोहक अंदाज!