मीरा जगन्नाथचा ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.हेमा देसाई ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारत आहे .मीरासोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, निशांत भावसार यांच्या भूमिका आहेत.श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते लिंगायत हे कलाकार आहेत.नव्वदीच्या दशकातील कहाणी यामध्ये पाहायला मिळेल.‘BBM-5’ ची टॉप स्पर्धक जान्हवी किल्लेकरचे खुले केस अन् ब्लॅक साडीत फोटोशूट