Shivani Badadhe
सई ताम्हणकर आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
सई आपल्या चाहत्यांसाठी आपले नवनवीन फोटो पोस्ट करते असते.
या फोटोमध्ये सईचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.
सईचा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.
सुंदर ड्रेस सोबत मोठे कानातले परिधान केले आहे.
सईच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस होत आहे.