Filmfare Award Night : रेडकार्पेट वर अवतरलं मराठी तारांगण

अमृता चौगुले

संजू राठोड

शेकी शेकी आणि गुलाबी साडी फेम संजू राठोड

मिताली मयेकर

स्टायलिश अभिनेत्री मिताली ब्रोकेड आऊटफिटमध्ये दिसून आली

नम्रता संभेराव

कॉमेडी क्वीन नम्रता यावेळी रेड शिफॉन साडीमध्ये दिसून आली

गश्मीर महाजनी

हँडसम हंक गश्मीरने फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली

प्रिया बापट

क्यूट अभिनेत्री प्रिया बापट यावेळी दिसून आली

आदिनाथ कोठारे

हँडसम आदिनाथने रेड कार्पेटवर हजेरी लावली

तितिक्षा तावडे

अभिनेत्री तितिक्षा ब्लॅक गरे बोर्डर असलेल्या साडीत दिसून आली

संदीप पाठक

हरहुन्नरी अभिनेता संदीप पाठक यावेळी रेड कार्पेटवर दिसून आला

वंदना गुप्ते

चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते

वर्षा उसगांवकर

एव्हरग्रीन ब्युटी वर्षा उसगांवकर यावेळी ब्लॅक वनपीसमध्ये दिसून आल्या

शिव ठाकरे

महाराष्ट्राचा लाडका शिव ठाकरे यावेळी दिसून आला