अभिनयासोबत स्मिता तिच्या सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर सक्रिय असते. .स्मिताने भर पावसात भिजून सुंदर फोटोशूट केलं आहे. .ब्लॅक कलरच्या प्रिंटेड साडीवर व्हाईट स्लिव्हलेस ब्लाऊज स्मिताने परिधान केलंय. .नदीच्या काठावरील एका खडकावर बसून स्मिताने फोटोला मनमोहक पोझ दिली आहे. .फोटोला तिने 'Superb capture by...' अशी कॅप्शन लिहिली आहे. .कानात इअररिग्स, हातात ब्रेसलेट, लिपस्टिक आणि हलकासा मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. .स्मिताने ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केलं आहे. .Click Here.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.