Mithila Palkar : मिथिलाची लिंबू कलरची साडी अन् बरंच काही अफलातून...

अनुराधा कोरवी

मिथिलाने फिकट लिंबू कलरची साडी आणि त्यावर स्लिव्हलेस ब्लॉऊज तिने परिधान केलंय.

मिथिला पालकर कोणत्याही साडीत एकदम मनमोहक दिसतेय.

इअररिग्स, कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, ब्रेसलेट- अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.   

मिथिला पालकरचा व्हाईट साडीवर सुंदर केसांत मोगऱ्याचा गजरा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here