मानसी नाईक म्‍हणाली 'तुमको दे दी हैं ईशारों में; में ना मिलू तो चूरा लो मुझे'

अमृता चौगुले

'काय ग गिड्डे' अशी कमेंट एका चाहत्‍याने केली

तुझे अदा पाहून आम्‍ही वेडे झालो असे चाहते म्‍हणाले

मराठी अभिनेत्री मानसी नाईकने हटके लुकमधील फोटो शेअर केले आहेत  

मानसीने एका बंद रूममध्ये दिल्‍या ग्‍लॅमरस पोझ

मानसीच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत   

डोळ्यांचा मेकअप, मोकळे केस, लिपस्टिकमध्ये ग्लॅम लूक तुला सुंदर दिसत आहे