Yoga Day Special : या आहेत मराठी योगा क्वीन

अमृता चौगुले

माधवी निमकर: माधवीला खऱ्या अर्थाने योगा क्वीन म्हणता येईल. माधवी बरेचदा सोशल मिडियावर अत्यंत अवघड अशी योगासने करून चाहत्यांना प्रेरित करत असते

सोनाली खरे: आपल्या फिटनेसचे सीक्रेट सोनाली योगाला देते. एरियल योगा हा तिचा आवडता योगा प्रकार आहे.

प्राजक्ता माळी : प्राजक्ता नियमित योगा करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. सूर्यनमस्कारासह अनेक योगप्रकारही चाहत्यांशी शेयर करते आहे

ऐश्वर्या नारकर : सदाबहार लूक्सची देणगी लाभलेल्या ऐश्वर्या यांच्या फिटनेसचे क्रेडिटही योगा असल्याचे त्यांनी शेयर केले आहे