Hemal Ingle : अम्ब्रेला फेम हेमल भर उन्हात बसली स्टुलवर अन्...

अनुराधा कोरवी

हेमलने निळ्या रंगाच्या डिपनेक वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

भर उन्हात आणि काटेरी झाडाच्या शेजारी एका स्टुलवर बसून हेमलने फोटोशूट केले आहे.  

सिल्की मोळके केस, इअररिग्स, छोटी पर्स आणि लिपस्टिकने तिच्या सौंदर्यांत भर घातलीय.

'अम्ब्रेला'  चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अभिषेक सेठीया यांने मुख्य भूमिका साकारलीय.