Apurva Nemlekar : कागद नाही पेन नाही तरी तू, मनातल्या हदयाची राणी अपूर्वा...

अनुराधा कोरवी

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरकडे वेगवेगळ्या साड्यांचे भन्नाट कलेक्शन आहे.  

अपूर्वाने ब्लॅक रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलाय.

मोकळ्या केसांसह ब्लॅक टिशर्टमध्ये हटके अपूर्वा नेमळेकर

'No paper, no pen... but I'm still drawing your attention!' अशी कॅप्शन तिने दिली आहे.