रात्रीस खेळ चाले फेम शेवंताचे कितवीपर्यत शिक्षण झालेय?

अनुराधा कोरवी

या मालिकेतील तिच्या भारदस्त 'शेवंता'ची भूमिकेने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला.

अपूर्वाने किंग जॉर्ज विद्यालयातून प्राथमिक आणि नॅशनल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेय.

रुपारेल कॉलेजमधून तिने बीएमएसची पदवी संपादन केली आहे.

अपूर्वा नेमळेकर सौंदर्यांचा खजिना