प्रतीक्षा संपली! मानवत मर्डर्स लवकरच भेटीला

स्वालिया न. शिकलगार

सोनी लिव्‍हवर मराठी ओरिजिनल सीरीज ‘मानवत मर्डर्स' ४ ऑक्टोबरला येत आहे

Instagram

१९७०च्‍या दशकात घडलेल्‍या क्रूर हत्‍याकांडाचा उलगडा ही सीरीज करते

Instagram

यामध्‍ये सई ताम्‍हणकरची भूमिका आहे

Instagram

फसवणुकीच्‍या जाळ्यात अडकलेली अडाणी मराठी महिला समिंदरीची भूमिका तिने साकारलीय

Instagram

सई ताम्‍हणकर म्‍हणाली, “सिरीज ‘मानवत मर्डर्स'चा भाग असणे उल्‍लेखनीय अनुभव आहे

Instagram

सीरीजमध्‍ये रहस्‍यमय ट्विस्‍ट्स आहेत. ही भूमिका अनोखी आहे, असेही ती म्हणाली

Instagram

यामध्‍ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली यांच्या भूमिका आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Instagram