या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा

अमृता चौगुले

भारताला बऱ्याच  वर्षांनी मिस वर्ल्ड चा किताब मानुषीने मिळवून दिला 

मानुषी सगळ्याच आऊटफिटमध्ये खास दिसते. पण नुकत्याच शेअर केलेल्या साडी लुक्समध्ये खास दिसते आहे 

ऑफ व्हाइट जॉर्जेट नेटच्या साडीसोबत तिने डीप प्रिन्सेस नेक ब्लाऊज कॅरी केला आहे  

हा लूक तिने पर्ल ज्वेलरीसोबत कंप्लीट केला आहे. या शिवाय Mid - पार्टिशन बन तिच्या लुक्समध्ये भर घालतो आहे.