रोक सको तो रोक लो या चित्रपटातून मंजरीने डेब्यू केला होता .या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत होता .पुढे तिने अनेक साईड रोल केले.जाने तू या जाने ना, आय एम २४, ग्रँड मस्ती, वॉर्निंग, जीना इसी का नाम है, निर्दोश या चित्रपटात काम केलं . ती मासूम आणि द फ्रीलान्सर वेब सीरीजमध्येही दिसली.२० वर्षात तिचे नाव कुणाशीही जोडले गेले नाही .सोनाली कुलकर्णीचा मॅजेन्टा कलर आऊटफिटमध्ये फोटोशूट