मलायका अरोराचा फिटनेस, सौंदर्य अन्‌ ग्लॅमरस लूक

अमृता चौगुले

 मलायकाने चाहत्यांसोबत बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले.  

मलायकाच्या फॅशन सेन्सचे सर्वजण कौतुक करतात.

मलायकाने रेड वनपीसमध्ये कहर केला आहे.

मलायकाने आपल्‍या किंमती पर्ससह फोटोशुट केले

स्लीव्हलेस ड्रेसमध्ये तिचे कानातले खूप सुंदर दिसत आहेत.