मलायका अरोराचा वन-शोल्डर यलो ड्रेसमध्ये परफेक्ट पिक्चर

अमृता चौगुले

मलायका म्‍हणाली, परिपूर्णतेचे एक क्षण, परंतु हा क्षण सर्वात वरचा

मलायका फॅशन क्‍वीन म्‍हणून ओळखली जाते.

ती एक स्टाईलीश स्टार आहे     

मलायका अरोराच्या नेहमीप्रमाणे तिच्या सौदर्याला मोहक स्पर्श जोडते.

मलायकाच्या स्टायलची अनेकजण  प्रेरणा घेतात

पिवळ्या गाऊनमध्ये मलायकाची सुंदरता  अधिकच उजळत आहे.