अरुण पाटील
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सध्या विदेशात निवांत वेळ घालवत आहेत, ज्यात मलायका अरोराचाही समावेश आहे.
पहिल्या फ्रेममध्ये मलायका मिरर सेल्फी काढताना दिसली.
गुलाबी आणि पांढर्या रंगाची स्विमवेअर आणि त्याला मॅचिंग सारोंग परिधान केला होता.
५१ वर्षीय मलायका अरोराने तिचे फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये ती मिरर सेल्फी काढताना दिसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये मलायका उन्हाळी टोपी घालून पोज देत आहे. ती गाडीत असल्यासारखी दिसतेय. तिने सीट बेल्ट लावला आहे. तिने गुलाबी रंगाचा शर्टही घातला आहे.
एका फोटोमध्ये, मलायका पुलाजवळच्या लाऊंजरवर झोपलेली दिसली. या फोटोमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ती सूर्यस्नान करत आहे.
कॅमेर्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या मलायकाच्या फोटोने या पोस्टचा शेवट झाला. त्यासोबत गुलाबी बिकिनी आणि हार्ट इमोजी जोडले.
मलायकाने अआणखी एक फाेटाे शेअर केला अआहे. ती एका स्विमिंग टॅंक वरुन फाेटाे काढताना दिसत अआहे.
तिचा मुलगा अरहानसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसली.
मलायका समुद्रकिनारी बांधलेल्या रिसॉर्टमध्ये पोज देत आहे. ती सुंदर दृश्याचे कौतुक करत आहे.