इश्क इश्क में....मलायका-अर्जुनचे स्कॉटलंडमधून फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

स्कॉटलंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दोघेही दिसत आहेत

युरोप ट्रीपमधून ती अर्जुनसोबत पोझ देताना दिसतेय

 फोटोंना सुजैन खाननेदेखील कमेंट केलं आहे.

तिने अर्जुनला टॅगदेखील केलं आहे

लाखो नेटकऱ्यांनी हे फोटो पाहिले आहेत

काहींनी आनंद व्यक्त करत कमेंट्स केले आहेत

दुसरीकडे अर्जुनने स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत